E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हिमाचलमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
कुल्लू
: हिमाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग ३०५ वरील मंडी ते कुल्लू जिल्ह्याला जोडणारा पूल शनिवारी पहाटे कोसळला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली, असे अधिकार्यांनी सांगितले. कुल्लू जिल्ह्यातील बंजार येथे १९८० च्या सुमारास बांधलेला पूल काल सकाळी अचानक कोसळला. त्यावेळी पुलावरून जाणारी मालमोटार नदीत कोसळली. यात चालक किरकोळ जखमी झाला, असे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकास स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे कुल्लूचे पोलिस उपायुक्त तोरूल एस. रवनीश यांनी सांगितले. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पूल पूर्णपणे कोसळला आहे. त्यामुळे, पुढील काही दिवस हा मार्ग वाहतूकीसाठी बंद असेल, असेही ते म्हणाले. मात्र, तोपर्यंत पर्यायी पुलाचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, असेही अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
हैदराबादचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय
13 Apr 2025
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
17 Apr 2025
मी शरण येतोय; सर्व आरोप सिद्ध करून दाखवेन : कासले
17 Apr 2025
‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे : संजय राऊत
14 Apr 2025
हैदराबादच्या हॉटेलमध्ये आग सनरायझर्सचा संघ सुरक्षित
15 Apr 2025
बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार